“क्रमश:” च्या निमित्ताने……
“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न होतोय “मराठीसृष्टीद्वारे ! आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल… “मराठीसृष्टी”ने ऑनलाईन माध्यमांमध्ये लिखाण करणार्या लेखकांचे साहित्य इ-बुकद्वारे प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. इ-बुक सोबतच छापील पुस्तकेही प्रकाशित करावीत असा बर्याच लेखकांचा आग्रह […]