नवीन लेखन...

ई-कोलाय

माणसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा शोध जर्मनीतील बालरोगतज्ज्ञ थिओडोर इशरिच यांनी १८८५ मध्ये लावला. […]

कोकम

कोकणातील एक सर्वांत चांगले थंडपेव म्हणजे कोकम सरबत. ते आता शहरातही लोकप्रिय झाले आहे. कोकाकोला किंवा इतर शीतपेयांमध्ये शरीराला फार हानी होते तशी कोकम सरबतामुळे होत नाही. […]

नीरा

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे दारू असते असेच मानले जात असे. त्यामुळे काही लोक लपूनछपून नीरा पीत असत. […]

नारळपाणी

देवाची करणी अन् नारळात पाणी असे म्हणतात. नारळपाणी हे उत्कृष्ट नैसर्गिक पेय आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहाळ्याचे पाणी गर्भवती महिलांसाठी पोषक मानले जाते. […]

डिटर्जंट (अपमार्जके)

साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात. […]

साबण

साबण म्हणजे मेद (चरबी) व सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांचे मिश्रण. ८० ते १०० अंश तापमानाला गरम करून सॅपोनिफिकेशन प्रक्रियेने मिळवलेले मेदाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतात. ती एक प्रकारे मेदाच्या हायड्रॉलिसिसची प्रक्रिया असते, त्यात ग्लिसरॉलही तयार होत असते. […]

हॅण्ड सॅनिटायझर

स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही. […]

माउथवॉश

आपल्या तोंडाची दुर्गंधी ही एक समस्या होऊन बसते, त्यामुळे मौखिक आरोग्यही काहीवेळा बिघडू शकते. तोंडाची दुर्गंधी ही अन्नकण अडकून राहिल्याने निर्माण होते. […]

वेलक्रो

पूर्वीच्या काळी रोजच्या दैनंदिन जीवनात कपडे किंवा अन्य साधनात हुकचा वापर करीत होतो. परंतु तेवढ्याच ताकदीने दोन बाजूंना घट्टपणे पकडून ठेवणारे व्हेलक्रो शोधण्यात आल्यानंतर वेलक्रो अशा मात्र अनेक वस्तूंचे स्वरूप हे सुटसुटीत झाले. वेलक्रो हे अर्थवेध जातात तेव्हा एका खरेतर एका उत्पादनाचे नाव आहे. […]

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्याने पर्यावरणाची हानी होते, या मुद्द्यावर न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे सांगितल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी अगदी जुन्या काळापासून मूर्ती व चित्रकृती तयार करण्यासाठी वापरले जात होते. […]

1 2 3 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..