नवीन लेखन...

देव, ऋषितुल्य व्यक्ती, महात्मे, जी मंडळी ह्या विश्वाच्या कल्याणात सतत व्यस्त असतात, त्यांचे ह्या जगांत अवतरण होते. सामान्यासाठी त्यांचा जन्म होतो. येथेच घडत जातात मानवी समजांच्या घटना. त्यांत असते वैशिष्ठ्य, वेगळेपण आणि भावनात्मक स्पर्श. कदाचित कांही त्यांना चमत्कार संबोधतील. पण ह्यात कोणताही चमत्कार नसून मानवी विचारांच्या स्तरापेक्षा फक्त थोडासा वरचा स्तर. पौराणिक कथा भागामधून कांहींच्या जन्मकथा निवडल्या.

श्री. गंगावतरण

श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।। धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।। जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन । गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।। कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।। पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।। समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।। विष्णु कुंभ […]

।। श्री शंख जन्म कथा ।।

देव्हाऱ्यातील देव अनेक    शंख तयांमध्ये एक महत्त्व त्याचे जाणोनी ठीक     सकलजन हो ।। १।। हिंदूची दैवते अनेक     रूपे देवांची कित्येक इष्ट देवता पूजितो प्रत्येक     सर्व देवांमध्ये ।।२।। देव्हाऱ्यातील देवांत    शंखघंटा असावी त्यांत प्रथा पूजेची असण्यात    हिंदूच्या ।।३।। शंखास पूजेतील मान    प्राप्त होई ‘वर’ मिळोन कथा त्याची जाणून    घ्यावी तुम्ही ।। ४।। सांदिपनी ऋषीच्या आश्रम     शिष्यगण करिती […]

श्री. तुलसी वृदांवन जन्मकथा

तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।। त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।। पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।। पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।। तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।। गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।। तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे ‘वर’ मिळोन ।। कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन […]

श्रीकृष्ण जन्मकथा

  श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो ह्या सृष्टीवर   ||१|| दुष्टांचा होई अनाचार पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार परमेश्र्वर अवतरती   ||२|| कंस राजा दुष्ट स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट स्वार्थापोटी   ||३|| छळ करु लागला जनांचा लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा दुष्टपणे   ||४|| कंसाची देवकी बहीण चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन […]

श्री हनुमान जन्मकथा

वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना   ||१|| रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी   ||२|| शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा   ||३|| शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे   ||४|| हनुमंताची […]

श्रीराम जन्म कथा

  श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी  ||१|| रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे    ||२|| थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण तुमचेसाठीं  ||३|| लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना  ||४|| युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी छळूं लागला […]

श्री दत्तगुरु जन्मकथा

ब्रह्मा विष्णु महेश तीन रुपें एक अंश विश्वाचे तुम्हीं ईश दत्तात्रय रुपांत    ।।१।। उत्पत्ति स्थिति लय तीन कार्ये होत जाय विश्वाचा हा खेळ होय तुझ्या आज्ञेने   ।।२।। तीन देवांचे रुप निराळे एकत्र होती सगळे दत्तात्रय होऊन अवतरले ह्या जगती   ।।३।। दत्त जन्मकथा आनंद होई वदता ग्रहण करावे एकचिता सकळजण हो   ।।४।। तिन्ही लोक फिरुनी नारद आले […]

श्री रेणुका जगदंबा जन्मकथा

( माहूर – मातापुर वासिनी ) श्री रेणुका देवि जगदंबे पार्वती आदिशक्ती तूं प्रारंभे शरण आलो तुज अंबे कृपा करी मजवरी   ।।१।। कोल्हापुरी लक्ष्मी तुळजापुरी भवानी रेणीका देवी माहूर वासिनी सप्तशृंगी राहते गडवणी कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या   ।।२।। श्री रेणुकेची महती थोर करण्यास दुष्टांचा संहार अवतार घेती परमेश्वर तिच्या उदरी   ।।३।। संकटकाळीं धावून येसी दुरितांचे दुःख दूर करिसी […]

श्री गणेश जन्मकथा

श्री गणेशा नमुनी तुला नंतर नमितो कुलस्वामिनीला मातापूरवासिनी रेणूकेला कृपा प्रसादे   ।१। तुझा महिमा असे थोर दुःख नष्ट होती सत्वर कृपा करिसी ज्याचेवर पावन होत असे   ।२। गणेश जन्मकथा सांगतो तयाचा महिमा वर्णितो आनंदीभाव समर्पितो तुम्हासाठी   ।३। सर्व दुःखे दुर कराया तुम्हांसी सुखे द्यावया जन्म घेती गणराया तुम्हां करिता   ।४। असतील देव अनेक देवाधीदेव महादेव एक […]

देवांच्या जन्मकथा – नमन

देवांच्या जन्मकथा ही काव्यमालिका सुरु करत आहोत. हिंदू संस्कृतीतील देवांच्या या जन्मकथांना पद्स्वरुपात साकारलंय. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..