स्वप्न आणि जागेपण
एक ती झोप स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmain.com