शब्दाची ठिणगी
ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती…१ शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई…२, सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते…३, कारण जरी ते असे क्षुल्लक, […]