सुप्त शक्ती
खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी । मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।। अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे । हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।। उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे । सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।। उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी । मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती […]