gadgets
बनावट चलन शोधणारे यंत्र
आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या निघू शकतात. […]
सिस्मोग्राफ (भूकंपमापक)
भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात. […]
द्विनेत्री (बायनॉक्युलर्स)
प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्समध्ये कॅमेरा, दुर्बीण यांच्याखालोखाल सर्वांत लोकप्रिय उपकरण म्हणजे द्विनेत्री त्यालाच बायनॉक्युलर असे म्हणतात. बहुतांश लोक अशा बायनॉक्युलरचा वापर क्रिकेट सामने पाहताना किंवा पक्षी निरीक्षणसाठी करीत असतात. एका नेत्रिकेची दुर्बीण जे दाखवते त्यापेक्षा अधिक दोन नेत्रिका असलेल्या बायनॉक्युलरमुळे आपल्याला दिसत असते. […]
श्रवणयंत्र
अनेकांना श्रवणाची ही संवेदना या ना त्या कारणाने गमवावी लागते तर काही जण जन्मतःच हा दोष घेऊन येतात. श्रवणदोष सुधारण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला श्रवण यंत्र म्हणतात. ध्वनी ही अशा प्रकारची एक ऊर्जा असते अ जी आपण ऐकू शकतो. […]