१७ – दीनदयाळू अतिव कृपाळू
दिनदयाळू अतिव कृपाळू हे श्रीगणराया होउन कनवाळू, बालावर ठेव छत्रछाया ।। आत्मतुष्ट मी, नीतिभ्रष्ट मी, अति मी गर्विष्ठ स्वार्थपूर्ति मोहिनी चेटकिण, करते आकृष्ट यत्न न केले परमार्थाच्या मर्मा जाणाया ।। कळत-नकळतां पळत राहिलो मृगजळ पाहुन मी हात रिक्त, विषयासक्ती झाली ना परी कमी उशीर झाल्यावर उमगे – जीवन गेले वाया ।। पश्चात्तापीं दग्ध […]