तीन गुणाचे जीवन
तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला आयुष्यातील कांहीं भाग, अर्पा तुम्हीं समाजाला तीन […]