कवितेचे मूल्यमापन
काव्य रचनेचा छंद लागूनी, कविता करू लागलो । भाव तरंगाना आकार देऊनी, शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी, निराशा आली मनी निरर्थक वेळ दवडिला, हेच समजोनी ….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा, काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]