राधेचे मुरली प्रेम
मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला कुज बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला त्या सुरात कोणती जादू ती किमया कशी मी वदू सप्त सुरांचा निनाद उठुनी खेचून घेती चित्ताला – – – विसरली राधा सर्वाला धेनु वत्से बावरली बाल गोपाल आनंदली रोम रोम ते पुलकित होऊनी माना डोलती सुरतालाला – – – विसरली राधा सर्वाला प्रभूचा होता ध्यास मनी ती बघे हरिला रात्रन दिनी जे शब्द निघाले मुरलीतूनी हाका मारती ते तिजला – – […]