मलेरिया निर्मूलन- जागतिक आढावा
मलेरियाचा प्रसार हा प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो . १ ) एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या किती दाट आहे . २ ) डासांच्या प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेल्या घटकांची तेथील उपलब्धता . ३ ) मलेरिया ग्रस्त रुग्णांचे त्या भागातील प्रमाण . डासांवर नियंत्रण आणणे ही एक प्राथमिक गरज आहे . जगातील विविध देशांतील याबाबतची सद्यस्थिती ही खालीलप्रमाणे आहे . […]