मराठे आणि दिल्ली – १८वे शतक – भाग ४
मराठ्यांच्या अर्थकारणाचा विचार केल्याशिवाय तत्कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्ली झालेला आहे. परंतु १८व्या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्य आपण लक्षात घ्यायला हवे […]