श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १२
वृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे. त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही. अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….. […]