नवीन लेखन...

दशश्लोकीस्तुती – ७

भगवान श्री शंकरांच्या आणि भगवान श्री विष्णूच्या अद्वितीय संबंधाचा विचार मांडणाऱ्या अनेक कथा पुराणांमध्ये पहावयास मिळतात. […]

दशश्लोकीस्तुती – ६

कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीला देखील सर्वगुणसंपन्न असा शब्द आपण सहज वापरतो. भगवंताच्या ठिकाणी तर अशा सर्व सद्गुणांची मांदियाळी च एकटलेली असते. […]

दशश्लोकीस्तुती – ५

भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान शंकरांच्या एका आगळ्यावेगळ्या काहीशा गमतीदार लीलेचे वर्णन करीत आहेत. […]

दशश्लोकीस्तुती – ३

त्रिपुरासुर वधाची लीला करताना भगवान शंकरांनी जे विश्वव्यापक रूप धारण केले त्याचा संदर्भ चिंतनात घेऊन आचार्य श्री प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत. […]

दशश्लोकीस्तुती – २

भगवान शंकरांच्या चरित्रातील दिव्य लीला म्हणजे त्रिपुरासुरवध. त्या लीलेचे चिंतन करीत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात… […]

दशश्लोकीस्तुती – १

भगवान श्रीशंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करणारे जगद्गुरु आदि शंकराचार्यांचे आणखी एक सुंदर स्तोत्र म्हणजे दशश्लोकीस्तुती. श्लोकसंख्येच्या विस्तारा वरून केलेले हे नामकरण. […]

वेदसार शिवस्तोत्रम् – ९

कोणत्याही देवतेच्या स्तोत्रांना जेव्हा आपण एकत्रित पाहतो त्यावेळी आपल्याला त्यात वारंवार पुनरुक्ती होत असल्याचे लक्षात येते. […]

1 13 14 15 16 17 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..