श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ६
भगवान श्री गणेश यांचे वैभव सांगणाऱ्या या श्री गणेशपंचरत्न स्तोत्राच्या शेवटी भगवान जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य महाराज हा फलश्रुती स्वरूप श्लोक रचित आहेत. […]
भगवान श्री गणेश यांचे वैभव सांगणाऱ्या या श्री गणेशपंचरत्न स्तोत्राच्या शेवटी भगवान जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य महाराज हा फलश्रुती स्वरूप श्लोक रचित आहेत. […]
जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की मी त्या एकदंतांचे सदैव चिंतन करीत असतो. त्यांच्या त्या दिव्यशक्तित्वाचे चिंतन करतो. […]
अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं !पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् !! प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं ! कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् !!४!! अकिंचनार्तिमार्जन- किंचन म्हणजे थोडेसे, अल्प, किंचित. ते देखील त्यांच्याजवळ नाही ते अकिंचन. व्यवहारातील सुखाची, आनंदाची थोडीही साधने ज्यांच्याजवळ नाहीत ते अकिंचन. अध्यात्मिक भूमिकेतून ज्यांच्याजवळ साधना, उपासना नाही ते अकिंचन. त्यांनीदेखील प्रार्थना केल्यावर त्यांची आर्तता म्हणजे दुःख दूर करतात ते अकिंचनार्तिमार्जन. चिरंतनोक्तिभाजन- चिरंतन अर्थात शाश्वत, […]
समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं ! दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !! कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं ! मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!! समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात. निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य. भगवान श्रीगणेश आणि […]
हे सर्व ज्या गणेशांच्या कृपेने मिळणार त्यांच्यासाठी आचार्य शेवटच्या ओळीत शब्द वापरतात “एकवर.” अर्थात हे सर्व वर देण्यास एकटे श्रीगणेशच समर्थ आहेत. त्या श्रीगणेशांना सादर वंदन असो. […]
नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं !नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् !! सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं ! महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् !!२!! नतेतरातिभीकर – नत अर्थात वंदन करणारे. नतेतर अर्थात वंदन न करणारे म्हणजे अभक्त,दृष्ट, राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यासाठी भीकर अर्थात भयानक असणारे ते, नतेतरातिभीकर. नवोदितार्कभास्वर- नवोदित अर्थात नुकत्याच उगवलेल्या,अर्क अर्थात सूर्याप्रमाणे, भास्वर अर्थात तेजस्वी असणारे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे लाल रंग असणारे, तसा प्रकाशाचा, […]
भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून….. मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं ! कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !! अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं ! नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!! भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions