नवीन लेखन...

श्रीहरी स्तुति – २५

या संपूर्ण जगामध्ये व्याप्त असणाऱ्या त्या परमात्मा चैतन्याचे स्वरूप कसे आहे ते सांगताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणताहेत, […]

श्रीहरी स्तुति – २४

भगवत् प्राप्ती भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी विविध मार्गांची निरूपण भारतीय संस्कृतीत केलेले आहे. साधकाची जशीजशी मनो अवस्था असेल, जशीजशी पात्रता म्हणजे अधिकार असेल त्यानुसार त्याला वेगवेगळी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. […]

श्रीहरी स्तुति – २३

भगवंताच्या आणि जगाच्या स्वरूपाला साधकांच्या समोर स्पष्ट करणाऱ्या शास्त्र ग्रंथांना आपल्याकडे तत्त्वज्ञान ग्रंथ असे म्हणतात.
अशाप्रकारची अफाट ग्रंथरचना भारतीय संस्कृतीत विद्यमान आहे. […]

श्रीहरी स्तुति – २२

भगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते. […]

श्रीहरी स्तुति – २१

शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत. […]

श्रीहरि स्तुति – २०

त्या परब्रह्मात विधी न होणे हीच भारतीय संस्कृतीची अंतिम अवस्था आहे. अर्थात एखाद्या गोष्टी पर्यंत जायचे असेल तर कसे आलो? हे समजून घ्यावे लागते. मग त्याच्या विपरीत प्रवास करीत मूळ पदापर्यंत जाता येते. […]

श्रीहरी स्तुति – १९

श्रुती प्रामाण्य हा भारतीय दर्शनाचा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण मांडत असलेल्या कोणत्याही भूमिकेला श्रुतीचा म्हणजे वेदाचा, उपनिषदाचा आधार दिला की मग अन्य काही सांगण्याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही. […]

श्रीहरी स्तुति – १८

भारतात विविध दैवतांचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी अशा विविध दैवतांचे वर्णन हे शेवटी एकाच परब्रह्म परमात्मा चैतन्याचे वर्णन आहे हे निक्षून सांगून वास्तव सत्याला कायमच अधोरेखित करण्यात आले आहे. तीच भूमिका येथे सांगताना आचार्य म्हणतात… […]

श्रीहरि स्तुति – १७

परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या दिव्यत्वाचे वैभव वर्णन करताना आचार्य श्री वेगवेगळ्या अंगाने आपल्याला भासमान असणाऱ्या संपूर्ण विश्व पेक्षा त्याचे स्वरूप कसे वेगळे आहे ते उलगडून दाखवत आहेत. […]

श्रीहरी स्तुति – १६

जीवाचा चार अवस्थांचा विचार शास्त्रात मांडलेला आहे. त्या चार अवस्थेत आपले वर्तन कसे असावे हेच या श्लोकाच्या निमित्ताने आचार्य श्री वर्णन करीत आहेत. ते म्हणतात… […]

1 6 7 8 9 10 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..