बाह्य अडथळे
एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी रेंगाळत बसा तुम्हीं गमवाल तो श्री हरी तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ऐश आरामी चमक, शरिराला सुखावते प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षडरिपू हे विकार सुख असो वा ते दु:ख, बाह्यातील अडथळे सारेच […]