पिंडीतील ब्रह्मांड
विज्ञानाने शोधली, अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली, अणूंतील उर्जा शक्ती सुक्ष्म असूनी अणु आकार, सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार, फोडतां अणु मध्यभागीं विचार मनीं येई , कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला, कशी उर्जा लाभली समजोनी घ्या एक, निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील, प्रचंड त्याची योग्यता जीव देहाचे पिंड, […]