नवीन लेखन...

हरदीपसिंग पुरी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर भारताची अलीकडेच दोन वर्षांसाठी जी निवड झालीतिच्या मागे भारताच्या तिथल्या प्रतिनिधीचा मोठा वाटा आहे. हरदीपसिंग पुरी हे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले कायमचे प्रतिनिधी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन हे कायमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना व्हेटोचा (नकाराधिकार) अधिकार आहे. व्हेटोचा अधिकार नसलेले दहा प्रतिनिधी निवडण्यात येतात. त्यात यंदा […]

ऑलिव्हर स्टोन

मुंबईत लागोपाठ दोन चित्रपट पुरस्कार पार पडले. ‘मामि’ पुरस्कारात आंतरराष्ट्रीय पातळीव ताज्या चित्रपट प्रवाहांचे दर्शन घडले. तर आशियाई चित्रपट पुरस्कारात आशिया खंडातील चित्रपट वैविध्याने स्तिमित केले. ‘मामि’मध्ये हॉलीवूडमधील ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक-लेखक ऑलिव्हर स्टोन यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तर आशियाई चित्रपट पुरस्कार अर्थात ‘थर्ड आय’मध्ये श्याम बेनेगल यांचा सन्मान करण्यात आला. स्टोन आणि बेनेगल […]

अन्वर हुसेन

५ सप्टेंबर हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. अनेक वर्षं हा दिवस शिक्षक दिवस म्हणून देशभर | साजरा होतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात देशभरातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे गौरव होतात. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात ज्या अनेक शिक्षकांचे गौरव राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले, त्यातले […]

कमल हासन

यशाचा, अपयशाचा, कारकीर्दीचा विचार करणारे अनेक अभिनेते असतात. अभिनयाचा आणि आपल्या व्यक्तिरेखेचा विचार करणारे अभिनेते अभावानेच आढळतात. कमल हासनचा समावेश असाच ‘विचारी’ अभिनेत्यांमध्ये करावा लागेल. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचा, कथानकाचा तपशिलात जाऊन विचार करतो आणि भूमिकेची त्यानुसार रचना करतो. कमल हासनच्या या अभिनय वैशिष्ट्याचं दर्शन घडविणारा एक छोटासा चित्रपट महोत्सव दिल्लीत झाला. कमलच्या अभिनय कारकीर्दीला पन्नास वर्षे […]

हरिप्रसाद चौरसिया

फ्रान्स सरकारचा यंदाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतीय वाद्य संगीतातील मेरुमणी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर होणे म्हणजे भारतीय संगीताचा जागतिक पातळीवर सन्मान होण्यासारखे आहे. जगातल्या सगळ्या मानवी समूहांना भारतीय संगीताबद्दल नेहमीच कुतूहल असते. हे संगीत त्यांना कळतेच असे नाही, पण त्यांना ते ऐकताना त्यांना वेगळे समाधान मिळत असले पाहिजे. मेलडी आणि हार्मनी या संगीत व्यक्त करण्याच्या […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..