‘डिजिटलायझेशनशिवाय पर्याय नाही…
बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक अशी ओळख असलेले टीजेएसबी सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल यांच्याशी साधलेला सुसंवाद त्यांच्या दूरदृष्टी आणि सखोल अभ्यासाची प्रचिती देतो. नुकतीच त्यांनी टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. तत्पूर्वी टीजेएसबी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते. […]