माझे फुलांच्या संशोधनात आलेले तगर पांच पाकळ्यांची ह्या फुलाचे औषधी उपयोग पुढील प्रमाणे :
साधा ताप, स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, घशाची सूज वआग, सर्वांगाला सूज,गोवर,पायालासूज,गाठी उठणे, अंगाला खाज, जास्त घाम येणे, इसब.
पाणी करायची पध्दत
ही 5-7 फुलेग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून घेऊन अर्धी,अर्धी वाटी 4–5वेळा पिणे. रोज नवीन पाणी करणे
मला इंग्रजी नाव माहिती नाही आपल्याला हवे असल्यास आपला आपणच शोध घ्यावा कृपया मला विचारु नये (ही झाडे सोसायट्यामधून लावली असतात. फुलांचा सडा पडतो)
अरविंद जोशी B.Sc
Please where this book will get