कोणत्याही प्रकारचे लोन देताना ज्या विविध गोष्टी बँका तपासतात त्यामध्ये प्रामुख्याने सिबिल स्कोर हा महत्वपूर्ण भूमिका निभावतो. हे सिबिल स्कोअर चेक करणारे अनेक वेबसाइट आहेत.
परंतु या बेबसाईटवर दिलेल्या आपल्या माहितीचा गैरवापर केला जावू शकतो. त्याकरिता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी www.cibil.com या सरकारी वेबसाईटचा वापर करणे योग्य ठरते. पुढील पद्धतीने तुम्ही स्वत:चा सिबिल चेक करू शकता.
-
Browser मध्ये cibil score check टाइप करून search करा.
-
येणर्या पर्यायातील www.cibil.com या वेबसाइटवर click करा.
-
मेन पेज वरील check yours now यावर क्लिक करा.
-
येणार्या पेजवर तुमची माहिती भरा.यांमध्ये तुम्हाला तुमचा इमेल id सोबत तुमच्या पॅनकार्डचा नं देखील द्यावा लागेल.
-
दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नं वर एक OTP येईल तो enter करून व्हेरिफाय करा.
-
Go To Dashbord वर क्लिक करा
-
तुमचा सिबिल स्कोर दर्शविला जाईल
Leave a Reply