एक साधंसुधं मध्यमवर्गीय मराठी सुखी कुटुंब.. आनंदात जगणारं… एकदा मुंबई दर्शनाला येतं.. तेव्हा त्या कुटुंबातल्या लहानग्या ओंकारचं समाधान होत नाही..त्याला फाइव्ह स्टार हॉटेल ताज मध्ये जायचयं.. वडिलांची परिस्थिती नाही.. मुलाचं हिरमुसणं.. वडिलांबरोबर पैज.. पहिला नंबर आला की हॉटेल ताजला नेण्याच वडिलांच वचन….. मग पुढे ? पुढे काय झालं एकायचं पहायाचं असेल तर जरूर पहा…. तार्यांचे बेट
एकता कपूर यांच्याकडून सासू-सुन चित्रपटाची अपेक्षा होती ..
अपेक्षाभंग केल्याबद्दल धन्यवाद !
Leave a Reply