नात्यात जवळीकता आणते ‘टेडी बेअर’ !
मुलींना टेडी बेअर खूपच आवडतात. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या ‘टेडी डे’ ला आपल्या स्वीटहार्टला एक चांगला गोंडस टेडी गिफ्ट द्यायला विसरू नका. सध्या लवबर्ड्स डिझाइनर टेडी बेअर बाजारात खूपच उपलब्ध आहेत जे पाहताना खूपच आकर्षक वाटतात. याप्रकारचे टेडी बेअर देऊन आपल्या पार्टनरला आपल्या चांगल्या आठवणी देऊ शकता. विशेष म्हणजे असे डिझायनर टेडी बेअर हे प्रेम व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply