मित्रांनो, “तेव्हा फक्त तू चाल ” ही मराठी मोटिवेशनल कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. हि प्रेरणादायी कविता आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बळ देईल. मार्गातील अडथळ्यांवर मात करायला मदत करेल अशी आशा….
मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
https://youtu.be/MEHHMnlKLQk