"माझी डायरी"
मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि "माझी डायरी" खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे.
मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला,अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.