सध्या जगभरात अवयवदान चळवळीला चांगले दिवस आलेत. भारतातही लोक मोठ्या संख्येनं अवयवदान करत आहेत. आजचा दिवस हा किडनी प्रत्यारोपणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचाय. कारण जगात पहिल्यांदाच ३० ऑक्टोबरला यशस्वीरित्या जीवंत व्यक्तीला किडणी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं.
६०वर्षांपूर्वी मायकल वुडरफ यांनी ब्रिटनच्या हॉस्पीटलमध्ये जिवंत व्यक्तिवर किडनी प्रत्यारोपण केलं होतं. याआधी १९५४ ला अमेरिकाचे डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी पहिल्यांदा प्रत्यारोपण केलं होतं. पण ते मृत व्यक्तीवर केलं होतं.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply