नवीन लेखन...

Time Travel शक्य

Einstein's Theory of Relativity and Time Travel

Time Travel-InvisibleWorld&Science

Theory of Relativity_ (time travel शक्य)

Time Travel-InvisibleWorld&Science

हा सिद्धांत आइन्सटाइनने मांडलेला असून या मधे speed आणि time यांचे relation सांगित ले आहे. दोन्ही  एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात . अर्थात ‘speed’ वाढला तर ‘Time’ Slow होतो . TIME हा Relative आहे तो सर्वांसाठी सारखाच नसून, वेगवेगळा आहे. या मधे आणखी दोन concept आहेत- Motion आणि  time Dilation .

1)Motion उदा: –

एक गाडी 20km/hr ने जात आहे त्यामध्ये दोन मुले boll एकमेकांकडे टाकून खेळत आहेत. खाली एक मुलगा उभा आहे . तर इथे खालील observer ला (मुलगा) गाडी तिल मुले  motion मध्ये आहे असे वाटेल कारण गाडी motion मध्ये  आहे  व स्व: ता स्थिर आहे  असे वाटेल. परंतु त्या दोघांना एकमेकांबद्दल तसे वाटत नाही तेही स्व: ताला स्थिर समजतात त्यांना त्यांच्या हातातील boll मोशन मधे वाटेल. स्पेस मधून पहिले तर तो खालील मुलगा सुद्धा motion मधे वाटेल कारण पृथ्वी motion मध्ये  (फिरत) आहे .

 

2)Time Dilation उदा: –

Michelson Morley ने आपल्या experiment मध्ये proof केले की light चा स्पीड constant असतो. मग जर कोणी Light च्या speed ने

एका महिन्या साठी स्पेस मध्ये गेला तर खाली आल्यावर महिना दिवसासारखा वाटलेले असेल वर व आणखी वर्षांसाठी गेला तर खाली आल्यावर त्याचे त्याचा वयाचे मित्र वयस्क असतील . फक्त वाटत नाही तर परिणाम सुधा होतो वेळेचा (अशा प्रकारच्या concept discovery channel वरती video स्वरुपामध्ये उपलब्ध आहेत .त्यामध्ये  असेच एक train च उदाहरण पाहायला मिळेल )    आपण प्रवास करताना म्हणतो station आले पण वास्तवता station कधीच येत नसते आपण त्यांना जाऊन भेटत असतो.

Relativity संबंधित एका कोणत्या तरी पुस्तकाचा reference note केला होता. तो असा (According to relativity) the entire space-time must indeed be definite! There can be no ‘uncertain’ future. The whole of space-time must be fixed, without any scope for uncertainty …There is no flow of time at all. “it is not just matter of the future being determined by past; the entire history of the universe is fixed for all the time.”

या theory सद्या चर्चेत असण्याचे कारण ही theory Time Travel possible असल्याचे सांगते. आणि ते theoretically proved आहे. ‘Time Travel ‘बद्दल स्टीफन हॉकिंग चे ‘The Brief History of Time ‘हे पुस्तक, या मध्ये Time Travel चि concept सविस्तर स्पष्ट केलेली आहे. time travel शक्य आहे हे relativity सिद्ध करते पण घडलेली घटना ती तर घडून गेलेली असते मग तिथे पुन्हा जाण कसे शक्य असेल? आणि भविष्य जे अस्तित्वातच नाही तेथेही जाणे कसे शक्य आहे ? याचे उत्तर simulation theory देते ते पुढे पाहायला मिळेल.

To be continued … In next Article /PART:6 Starting from QUANTUM THEORY

Copyright Reserved (©)”                     AUTHOR – .KARAN KAMBLE

Avatar
About करण कांबळे 20 Articles
The author's works cover a diverse array of topics in science and philosophy, with articles featured on the Marathi Shrusthi website. These pieces delve into intriguing concepts such as the nature of reality, string theory, quantum theory, parallel universes, the Big Bang theory, and the multiverse. Through engaging narratives and insightful analysis, they explore complex scientific theories and their implications for understanding the universe. The author's aim is to stimulate curiosity and promote critical thinking about the mysteries of the universe, inviting readers to ponder profound questions that shape our understanding of existence."

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..