दात स्वच्छ न घासणे.
खाण्याच्या सवयी.
धुम्रपान.
पान मसाला चघळणे.
हिरड्यांचे संक्रमण (इन्फेक्शन).
दात किंवा जबड्याचे हाड मोडणे.
जीवनसत्त्व क आणि ड ची कमतरता.
कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे.
पाण्यात फ्ल्युओरीनचे प्रमाण जास्त असणे.
किडलेले दात.
काळजी.
दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा – सकाळी (उठल्यावर) आणि रात्री (झोपण्यापुर्वी).
खाऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.
योग्य दंतमंजन वापरा.
पौष्टिक अन्नाचे सेवन करा.
धुम्रपान टाळा, तंबाखू खाणे टाळा.
Leave a Reply