टिपिकल भारतीय गृहिणी:
” अहो, तुम्हाला साधा चहा नीट करता येत नाही, चालले भाजी करायला. राहू द्या तुम्ही”
” तू राहू दे रे कार्ट्या, तू झाडू कमी मारशील आणि कचरा जास्त करशील. मलाच करावं लागेल”
” ताई, तू लादी पुसता पुसता दहा वेळा पडशील आणि कपडे धुणे तर राहूच दे जसेच्या तसे ठेवशील. मीच करते”
………आणि मग थोड्या वेळाने..
” एकजण कामाला हात लावत नाही. मदत तर कोणाचीच नाही. मलाच मेलीला मरावं लागतं दिवस भर.”.
— अमोल पाटील.
Leave a Reply