नवीन लेखन...

व्हॅलेंटाईन डे अर्थात दिन प्रेमाचा

 

अगाध किमया, नव-नवलाईची,
भरली खरोखरी ही घटिका प्रीतीची ।
उमलविण्या अपुल्या, प्रति मनींची,
झालीसे योजना, ही खासा दिवसाची ।।
योजना, ही खासा दिवसाची ।।१।।

दिनी उरल्या, सार्‍या अवघ्या वर्षाच्या,
फोडी मुखाच्या, आपल्याच प्रेमाच्या ।
वर्षभरीं, करा हर्षभरें, धांवा स्नेहाचा,
येई मब, दिन तो, मोठ्या नवसाचा ।।
दिन तो, मोठ्या नवसाचा ।।२।।

काळा संगे धांवतां, पाठलाग वेगाचा,
क्षणैक वाटे, झरा आटला मायेचा ।
परि, गवसला मार्ग, चिर सौख्याचा,
घेतां आसरा, व्हॅलेंटाईन दिसाचा ।
आसरा, व्हॅलेंटाईन दिसाचा ।।३।।

-गुरुदास / सुरेश नाईक
१४ फेब्रुवारी २०१०
राधा-निवास, मुलुंड (पू), मुंबई ४०००८१

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..