नवीन लेखन...

वेळेची ढिलाई.. कामाची किमया

हपालेल्या निष्ठूर काळा,  समाधानी तू कसा होशील

बळी घेण्याचे सत्र तुझे ते,  केंव्हां बरे तू थांबवशील ?…१,

नित्य तुला तें भक्ष्य लागते,  वेध घेई तू टिपूनी त्याचा

मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा….२,

अवचित कशी ही भूक वाढली,  मात करूनी त्या वेळेवरी

सुडानें तूं पेटूनी जावूनी,  बळी घेतले गरीबांचे परी….३,

काळ येई परि वेळ न आली,  म्हणून सदा तूं हताश होतो

वेळेची ही ढिलाइ बघूनी,  तांडव नृत्य ते करितो…४,

शांत होऊ दे क्रोध तुझा तो,  बळी कुणाचा राग कुणावरी

‘वेळवरती’ अवलंबूनी तूं,  जाण ठेव मनी याची तरी

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..