नवीन लेखन...

विचार, भावना व अंतरज्ञान

विचार, भावना अंतरज्ञान,   संगत असते तिन्हीची

यशस्वी करण्याजीवन,   मदत लागते सर्वांची….१

 

तर्कशुद्धता ठरण्यासाठी,   विसंगतीचा घेई आधार

जीवनाचे सत्य उकलन्या,   बुद्धी करीत राही विचार…२,

 

राग लोभ प्रेमादी गुण,  जीवनाची चमकती अंगे,

‘भावनेचा’ आविष्कार होतां,   एकत्र सर्वां चालन्या सांगे….३,

 

शोध घेत असता सत्याचा,    अनेक अडचणी त्या येई,

सत्य हेच असूनी ईश्वर,   अंतरज्ञान तेच पटवी….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..