पहाटे आई देवा घरी गेली.
वैकुंठात सोपस्कार आवरून घरी परतलो.
दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघरा कड़े जात होती.
मी दचकून जागा झालो…! घामाने डबडबलेला.
— ©अरविंद टोळ्ये
Leave a Reply