साधारणपणे कोणतेही सुके फळ किंवा सुका मेवा नेहमी शक्तिवर्धक असतात. त्यात विशेषतः चुना, प्रथिने, खनिज द्रव्ये यांचा फार मोठ्या प्रमाणावर असतात. अगदी त्याचप्रमाणे हिमालय प्रदेशातही बरेच अक्रोड सापडतात. तसेच मध्य आशिया प्रदेशात अक्रोड अनेक पर्वतावर तसेच दक्षिण युरोपातही अक्रोड बऱ्याच प्रमाणात सापडतात. अक्रोडचे अनेक जाती आहेत. अक्रोडच्या एकंदर ३० नवीन प्रकार आढळतात. पण त्यांचा गुणधर्मात फारसा फरक दिसत नाही. आता अमेरिकेत रुमानिया, फ्रान्स, तुर्कस्थान आणि चीन यांच्यात बरीच लागवड करू लागलेली आहेत. अक्रोड साधारणपणे कच्चेच खातात. शिजवून खात नाहीत. जर मानवाची मानेची कातडी जास्त जाड असेल तर अक्रोड शिजवून त्याची पावडर करून लावल्यास कांती मुलायम होते. अक्रोडमध्ये अनेक पदार्थ सापडतात. जसे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ, एनर्जी वगैरे. विशेषत: मॅगेनीज, तांबे,पोटॅशियम,चुना, लोह, जास्त वगैरे भरपूर प्रमाणात सापडतात. अगदी विशेष म्हणजे अक्रोडात कोलेस्ट्रेरॉल अजिबात सापडत नाही. अगदी बिनधास्तपणे खाता येतात.
आता १०० ग्रॅम अक्रोडमध्ये खालील गुणधर्म मिळतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply