पूर्वीच्या काळी रोजच्या दैनंदिन जीवनात कपडे किंवा अन्य साधनात हुकचा वापर करीत होतो. परंतु तेवढ्याच ताकदीने दोन बाजूंना घट्टपणे पकडून ठेवणारे व्हेलक्रो शोधण्यात आल्यानंतर वेलक्रो अशा मात्र अनेक वस्तूंचे स्वरूप हे सुटसुटीत झाले. वेलक्रो हे अर्थवेध जातात तेव्हा एका खरेतर एका उत्पादनाचे नाव आहे.
तेच पट्टीवरील बारीक व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आलेले पहिले हुक अँड लुप हुक हे दुसऱ्या पट्टीवरील फासनर होते. १९४१ मध्ये त्याचा शोध स्वित्झर्लंडमधील अत्यंत सूक्ष्म जॉर्जेस द मेस्ट्रल यांनी लावला पण कालांतराने त्यात बरचे बदल केसासारख्या वेटोळ्यांमध्ये होत गेले. खऱ्या अर्थाने त्याचा वापर १९५० च्या सुमारास सुरू जाऊन अडकतात. दोन भाग झाला.
तोपर्यंत या शोधाला पेटंटही मिळाले होते. नासाच्या त्यामुळे एकत्र जोडले जातात. अंतराळवीरांच्या पोशाखात व्हेलक्रोचा वापर होऊ लागल्याने ते आता पर्स, पिशव्या किंवा बूट विशेष लोकप्रिय झाले पण त्याचा शोध ‘नासा’ने लावला हा गैरसमज आहे. वेलक्रो हा शब्द व्हेलर्स व क्राशेट या दोन फ्रेंच शब्दांपासून बनलेला आहे. हुक अँड लुप फासनरमध्ये आपल्याला दोन घटक पाहायला मिळतात. कापडाच्या दोन लिनिअल फॅब्रिक पट्ट्या असतात त्यावर डॉटस आणि स्क्वेअर्स असतात. जेव्हा या दोन पट्ट्या एकमेकांसमोर येऊन दाबल्या जातात तेव्हा एका पट्टीवरील बारीक हुक हे दुसऱ्या पट्टीवरील अत्यंत सूक्ष्म अशा केसासारख्या वेटोळ्यांमध्ये जाऊन अडकतात. दोन भाग त्यामुळे एकत्र जोडले जातात. आता पर्स, पिशव्या किंवा बूट यांनाही व्हेलक्रो वापरले जातात.
जेव्हा आपण हे दोन भाग वेगळे करताना वरची पट्टी ओढतो तेव्हा चर्रर्र असा आवाज होतो. पहिला व्हेलक्रो हा कॉटनचा होता पण तो अयोग्य ठरला त्यामुळे यात नायलॉन व पॉलिस्टरचा वापर सुरू झाला, कालांतराने व्हेलक्रोमधील लुपस (वेटोळी) बनवण्यासाठी टेफ्लॉनचा वापर सुरू झाला. स्पेस शटलमध्येही या व्हेलक्रोचा उपयोग केला जातो, त्यात ग्लास बँकिंग असलेले व्हेलक्रो वापरले जातात. १९४१ मध्ये जॉर्ज मेस्ट्रल याने व्हेलक्रोची कल्पना मांडली.
तेव्हा त्याला सर्वांनीच वेड्यात काढले होते पण नंतर मात्र त्याचा हा शोध महत्त्वाचा ठरला. एकदा तो आपल्या कुत्र्याला घेऊन आल्प्स पर्वतराजीत शिकारीला गेला होता तेव्हा परतल्यानंतर त्याला त्याच्या कपड्यांना व कुत्र्याच्या अंगावरील केसांमध्ये काही काटेरी बिया चिकटलेल्या दिसल्या. त्याने सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता शेकडो हुक हे लुपमध्ये जाऊन अडकलेले त्याच्या निदर्शनास आले. त्याने मग दोन गोष्टी एकत्र बांधण्यासाठी अशा दोन पट्ट्या तयार करता येतील, ही कल्पना मांडली व काही विणकरांकडून कॉटनच्या पट्ट्या बनवून घेतल्या, नंतर त्यात कृत्रिम धागेही वापरले. व्हेलक्रोला काही मर्यादाही आहेत, एकतर त्यात केस, धूळ अडकते. कालांतराने त्यातील लुपस ढिले होऊन व्हेलक्रो निकामी बनतो. त्यातील रसायनांमुळे अॅलर्जी निर्माण होऊ शकते.
Leave a Reply