भप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला.
स्वत: अनाथ असलेला ब्रह्मचारी (शम्मीकपूर) अनेक अनाथ, असहाय मुलांचा सांभाळ करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने मुलांचा सांभाळ करणं त्याला अत्यंत कठीण जात असतं. पण तरीही तो हसतमुखाने त्यांना आशावादी बनविण्याचा प्रयत्न करत असतो.
अशी या चित्रपटाची कथा होय. या चित्रपटात शम्मी कपूर, राजश्री, प्राण व मुमताज यांनी अभिनय केला होता. या चित्रपटातील सर्व गाणी लाजबाब होती. गीतकार हसरत जयपुरी व शैलेंद्र यांचे शब्द केवळ अप्रतिम. फिल्म फेअर पारितोषिक शैलेंद्र यांना यातील गीताबद्दल सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचं या चित्रपटाला पाच फिल्म फेअर पारितोषिके मिळाली होती. शंकर-जयकिशन यांची आकर्षक चाल आणि रफीसाहेबांचा आवाज हा दुग्धशर्करा योग आहे.
‘ब्रह्मचारी’ चित्रपट गाणी.
https://www.youtube.com/watch?v=j6IhLRym3gE&t=1110s
‘ब्रह्मचारी’ चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=x3-pOAuXr4c&t=152s
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply