जागतिक कला दिवस. (वर्ल्ड आर्ट डे) हा जगभरातील सर्जनशील क्रिया कला जागरूकता वाढवण्यासाठी इंटरनॅशनल असोशीएशन ऑफ आर्ट (आयएए) ने जाहीर केलेल्या ललित कलांचा आंतरराष्ट्रीय उत्सव आहे. इटलीचे लिओनार्डो दा विंचीच्या यांचा आज जन्मदिन असतो. म्हणून आज जागतिक कला दिन(वर्ल्ड आर्ट डे) साजरा करावा म्हणून निश्चित करण्यात आले. दा विंचीची जागतिक शांतता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसंस्कृतीवाद तसेच इतर क्षेत्रात कला महत्त्व म्हणून निवडण्यात आले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply