आज कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा आजार झाली की डॉक्टर त्याचे निदान वेगवेगळ्या एक्स-रे वाटे करतात. या एक्स-रेचा शोध विल्यम रोंटजेन यांनी लावला. विल्यम रोंटजेन यांनी आपल्या पत्नीच्या हाताचा एक्स-रे काढला होता.
या एक्स-रेचा पहीला प्रयोग ८ नोव्हेंबर १८९५ रोजी केला गेला, म्हणून आजचा दिवस जागतीक रेडिओलॉजी दिवस पाळला जातो. आज जगात अंदाजे दर सेकंदाला १२६ एक्स-रे काढले जातात.
एक्स-रे रेडिओग्राफी, फ्लुरोस्कोपी, कंप्युटरराईज्ड टोमोग्राफी (उढ), मॅग्नेटिक रिजनेंस इमेजिंग (एमआरआय), न्युक्लिअर मेडिसिन, पोसीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (झएढ), फ्यूजन इमेजिंग, अल्ट्रासाऊंड अशा अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून रेडिओलॉजी केली जाते, व यातुन रुग्णांच्या आजारांचे निदान केले जाते.
Leave a Reply