येता तुझ्या चरणांशी,
पंढरीनाथा,वेगळी प्रचिती,
लौकिकाचे काटे बोचती,
पण अद्वैताचीच अनुभूती,–!!!
अलौकिकाचे आम्ही प्रवासी,
स्वर्ग आमुचा पंढरी,
जन्मोजन्मी आंस तुझी,
अनंतकाळाचे रे वारकरी,–!!!
हिमगौरी कर्वे. ©
येता तुझ्या चरणांशी,
पंढरीनाथा,वेगळी प्रचिती,
लौकिकाचे काटे बोचती,
पण अद्वैताचीच अनुभूती,–!!!
अलौकिकाचे आम्ही प्रवासी,
स्वर्ग आमुचा पंढरी,
जन्मोजन्मी आंस तुझी,
अनंतकाळाचे रे वारकरी,–!!!
हिमगौरी कर्वे. ©
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply