मुंबईचे माउंट मेरी चर्च

मुंबईच्या बांद्रा उपनगरात समुद्रसपाटीपासून ८० मी. उंच टेकडीवर असलेले माउंट मेरी चर्च ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आंतरिक सजावटीसाठी हे चर्च प्रसिध्द आहे. या चर्चमध्ये मरियमच्या दोन प्रतिमा आहेत. मेरीला समर्पित हे चर्च टेकडीवर बाधण्यात […]

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

विदर्भातील अमरावती शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १ […]

चांदबिबीचा महाल, अहमदनगर

अहमदनगर या शहराला ५०० वर्षाचा इतिहास आहे. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला होता. १८१७ साली ब्रिटिशांनी जिंकले होते. या शहराला नगर नावानेही ओळखले जाते. सीना नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. किल्ला, रेणुका माता […]

ठाणे येथील आईस फॅक्टरी

ठाण्यातील नौपाडा भागातली जुनी आईस फॅक्टरी आता काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही आज नौपाड्यातील हजारो रहिवासी आपला पत्ता लिहिताना `आईस फॅक्टरीजवळ’ असाच लिहितात. अजूनही या भागात जाताना रिक्शावाल्याला आईस फॅक्टरी सांगितले की तो बरोबर आपल्याला […]

प्राचीन शहर अचलपूर

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे. जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील […]

सिध्दगिरी म्युझियम, कोल्हापूर

भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर जवळील कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या ठिकाणाला सर्व धर्मांचे […]

सज्जनगड

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे. रामदासी पंथांचे माहाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. समर्थ रामदासानी स्थापन केलेल्या १९ […]

पुणे विद्यापीठ

एकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर […]

नागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर

नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस हे विशाल प्रतिष्ठित मंदिर आहे. १० एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आलेले हे मंदिर शांतीपूर्ण बौध्द प्रार्थना केंद्र आहे. ओगावा सोसायटी द्वारे हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. लोटस टेम्पल या नावाने या […]

पुण्याची मंडई

तेव्हा पुण्याची लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजीपाला आणि फळांचा बाजार शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या ‘क्रॉफर्ड मार्केटच्या’ धर्तीवर पुणे शहरातही बंदिस्त मंडई बांधावी, असा विचार करुन १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला […]

1 2 3 41