नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांकडे जाणारे रस्ते नंदुरबार जिल्ह्यातून जातात. चांदसेली घाट व तोरणमाळ घाट […]

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी […]

नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते. अहीर राजांवरूनच येथील लोकांच्या बोलीला […]

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्हा अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा जिल्हा आहे. ठाण्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. बहुविध वैशिष्ठ्ये लाभलेला कोकण सुध्दा ठाणे […]

ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, […]

ठाणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

मो. ग. रांगणेकर – ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही […]

ठाणे जिल्ह्यातील लोकजीवन

येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या […]

ठाणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व मुंबई- अहमदाबाद-दिल्ली हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ हे तीन राष्ट्रीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जातात. जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट […]

ठाणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मिर्‍या, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर, मुरबाड व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. भिवंडी हे कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र […]

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९५५८ कि.मी. इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १,१०,५४,१३१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेस अहमदनगर जिल्हा व नाशिक […]

1 18 19 20 21 22 41