रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास
सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला राहण्यासाठी जागा उरली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून सागर १०० योजने मागे हटवला आणि कोकणची ही देवभूमी निर्माण केली, असे पुराणकथांत म्हटले आहे. त्याच कोकणातील एक भाग म्हणजे रत्नागिरी जिल्हा. […]