जळगाव जिल्हा

पूर्वी खानदेश या नावाने संबोधला जाणारा जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जळगावचे नाव अग्रस्थानी येते. केळी व तेलबियांसाठी आघाडीवर असलेला […]

जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्‍या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो. केळी उत्पादनाखालोखाल जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक […]

जळगाव जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

साने गुरुजी – अतिशय संवेदनशील लेखक, कवी व समाजसुधारक साने गुरुजी हे काही काळ जिल्ह्यातील अंमळनेर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत जळगाव जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी म्हणून प्रसिध्द असलेल, […]

जळगाव जिल्ह्यातील लोकजीवन

जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. […]

जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती

पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० […]

जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. ‘पद्म’ म्‍हणजे कमळ आणि ‘आलय’ म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे […]

जळगाव जिल्ह्यातील दळणवळण

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात. भुसावळ हे मुंबई-दिल्ली लोहमार्गावरील राज्यातील शेवटचे जंक्शन आहे. चाळीसगाव, जळगाव व पाचोरे ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची जंक्शन्स […]

जळगाव जिल्ह्याचा इतिहास

खानदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या आत्ताच्या जळगाव जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या. १९०६ मध्ये जेव्हा खानदेशाची विभागणी झाली तेव्हा हा पूर्व खानदेश सध्याचे जळगाव बनला. त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबर […]

हिंगोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, […]

हिंगोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या […]

1 29 30 31 32 33 41