हिंगोली जिल्ह्यातील लोकजीवन
हिंगोली हा कृषिप्रधान जिल्हा असून येथे शेतकरी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यात मराठी, हिंदीसह उर्दू भाषाही काही प्रमाणात बोलली जाते. शैक्षणिकदृष्ट्या हिंगोली जिल्हा हा नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठास संलग्न अशा या जिल्ह्यात एकूण […]