बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास
अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.बुलढाणा जिल्ह्याचा परिसर […]