महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

महाराष्ट्रात सुमारे ५४६१ किमी लांबीचे रेल्वे मार्ग आहेत. मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्‍या गाड्या तेथून जातात. […]

अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा

गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे. पर्यटन हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. पर्यटन व पर्यटनावर आधारित विविध […]

अरुणाचल प्रदेशातील पवित्र परशुराम कुंड

अरुणाचल प्रदेशातील तेजू जिल्ह्यात पवित्र परशुराम कुंड आहे. मकर संक्रांतीला या कुंडात स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे साधुसंतांसह भावीक येथे मकर संक्रांतीला स्नानासाठी गर्दी करतात. एकाच दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी केल्याची नोंद आहे.

सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेयर

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर शहरात सेल्युलर जेल आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना येथे बंदी म्हणून ठेवण्यात येत असे. या जेलची आंतरिक बनावट कोठी सारखी असून, जेलमध्ये ६९४ कोठ्या आहेत. कैद्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी येथे […]

अंदमान-निकोबारमधील माऊंट हैरियट

अंदमान आणि निकोबार द्विपसमूहावरील ही सर्वात उंच टेकडी आहे. कर्नल हैरियट टाईटलर यांच्या दुसर्‍या पत्नीच्या नावे करण्यात आली. १८६२ मध्ये टाईटलर येथे वास्तव्यस होते. या टेकडीला १९९६ साली राष्ट्रीय उद्यान घोषित केले.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत. मध्य प्रदेशची सीमा या शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे या शहरातील लोक बोलताना मराठीबरोबरच हिंदी भाषेचाही वापर मोठ्या […]

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर

मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्‍या गाड्या या ठिकाणी थांबतात. समुद्रसपाटीपासून ३०८ मीटर उंचीवर वसलेल्या या शहरातील […]

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी

बार्शीटाकळी हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक या शहरात असून अनेक गाडयांना येथे थांबा आहे. समुद्रसपाटीपासून ते ३१० मीटर उंचीवर वसलेले असून, या शहरातील भगवान शंकर (खोलेश्वर) आणि कलंका […]

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

भातकुली हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. प्राचीन काळी हे शहर भोजकूट या नावाने ओळखले जात असे. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी […]

बडनेरा येथील कमलीवाले बाबा यांचा दर्गा

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्‍या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत […]

1 10 11 12 13 14 22