मुंबईमधील प्रसिध्द संस्था
ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे. […]
ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे. […]
मुंबादेवी, माधवबाग, गिरगाव येथील शिवमंदिर, बाबुलनाथ, माहालक्ष्मी, सिध्दिविनायक, मार्कंडेश्वर मंदिर, हाजीअली, माहीम दर्गा, भायखळा चर्च आणि माउंट मेरी ही मुंबईतील प्रसिध्द प्रार्थना स्थळे आहेत. […]
जुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे. समुद्रस्नानासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. या बिचवर जाण्यासाठी मुंबई लोकलचे विलेपार्ले हे जवळचे स्थानक आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यास (Trust) हा भारतातील एक श्रीमंत न्यास समजला जातो. […]
तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही. सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे. १९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या […]
तेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले. बीमदेव राजाने महिकावती नावाने वसवलेली राजधानी आजघडीला माहीम या नावाने ओळखली जाते.
नांदगावचा सिद्धीविनायक हे स्वयंभू दैवत ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी स्थापले हे एक जागृत व नवसाला पावणारे दैवत मानले जाते. हे मंदिर चौदाव्या शतकापासून प्रख्यात असून भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी येथील भेटीच्या वेळी या […]
कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वे स्टेशन पासून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे. सध्या पुन्हा […]
कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून […]
प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते. या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती ही चतुर्भूज असून वरच्या दोन हातात […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions