भारतीय टपाल आणि तार खाते
ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे, भारतीय टपाल खात्याचे जाळे […]
ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे, भारतीय टपाल खात्याचे जाळे […]
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुंबासिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. सर्वाधिक शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकिय शाळा येथे आहेत. या शहराचे नाव झीरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ […]
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. […]
अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता […]
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता. […]
नांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे. कंधारच्या किल्ल्याची माहिती देणारी ही एक चित्रफीत पहा… https://www.youtube.com/watch?v=Sd_VrrcOqBA
दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर एवढीआहे. यापूर्वी तैपई १०१ ही ५०८ मीटर उंचीची इमइरत सर्वाधिक उंच समजली जात होती. त्यापूर्वी अमेरिकेच्या ४४३ […]
सॅण्ड चक्रीवादळ अत्यंत विध्वंसक मानले जाते. कॅरेबियन बेटांना धडक देत सॅण्डी अमिरिकेतील किनारपट्टीच्या शहरांवर जाऊन धडले. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन प्रमुख शहरांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला. अटलांटीक महासागरात या वादळाची निर्मिती झाली. आतापर्यंत […]
जगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.
अमेरिकेतील व्हर्जेनिया प्रांतात जेम्स टॉम्स येथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा तंबाखूचे व्यवसायिक उत्पादन घेतले. दक्षिण अमेरिकेत इ.स. ३ ते ५ हजार वर्षापासून तंबाखू प्रचलित आहे. तंबाखूला ब्राऊन गोल्ड म्हटले जाते.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions